सोमवारी भगवान शिवाची पूजा करून हे सुख मिळवा | Life Problem Solution | Lokmat Bhakti | PR 3 #lokmatbhakti #astrology #vastutips #lifeproblemsolution सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे.या दिवशी मनापासून भगवान शिवाची आराधना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.सोमवारच्या उपवासाचे विशेष महत्त्व आहे.भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी या उपायांचा अवलंब करावा.त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.